दस का दम! मुंबईत जन्मलेल्या एजाज पटेलचा अनोखा विक्रम ! भारतीय वंशाच्या एजाजपुढे भारतीय शेर ढेर; कुंबळेच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी…
एका डावात 10 विकेट्स घेण्याचा दुर्मीळ विक्रम भारतीय वंशाच्या पण न्यूझीलंडकडून खेळणाऱ्या एझाझ पटेलने नावावर केला. असं करणारा तो तिसरा गोलंदाज ठरला आहे. 1999 मध्ये भारताच्या […]