पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीतअल्पसंख्यांक शंभर टक्के सुरक्षित, द्वेषाच्या घटना वाढल्याचा आरोप चुकीचा, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष इक्बाल सिंह लालपुरा यांचा निर्वाळा
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत अल्पसंख्यांक १०० टक्के सुरक्षित आहेत. द्वेषाच्या घटना वाढल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. अल्पसंख्यांकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण […]