पाकिस्तानात पुन्हा एकदा हिंदू मंदिरावर हल्ला, धर्मांधांनी कराचीतील दुर्गा मूर्तीची केली विटंबना, २२ महिन्यांत ९वा हल्ला
पाकिस्तानातून पुन्हा एकदा संतापजनक बातमी समोर आली आहे. यावेळी पाकिस्तानातील कराची येथील नारियन पोरा हिंदू मंदिरावर धर्मांधांनी हल्ला केला आहे. धर्मांधांनी दुर्गामातेच्या मंदिराची तोडफोड केली […]