Durga Puja : हायकोर्टाने म्हटले- सरकारने दुर्गा पूजा समित्यांना 10 लाख रुपये द्यावे, हा पश्चिम बंगालचा सांस्कृतिक वारसा
वृत्तसंस्था कोलकाता : कोलकाता उच्च न्यायालयाने सोमवारी (23 सप्टेंबर) ममता सरकारची खरडपट्टी काढली आणि सांगितले की, दुर्गापूजा मंडपांसाठी सरकारकडून मिळणारी 85,000 रुपयांची रक्कम नाममात्र आहे. […]