Lata Mangeshkar : लता मंगेशकर बनू शकल्या नाहीत प्रिन्सेस ऑफ डुंगरपूर, बहुतेकांना माहिती नसलेला किस्सा
लता मंगेशकर आता आपल्यात नाहीत, पण त्यांची अजरामर गाणी कायम प्रत्येक रसिकाच्या मनात राहतील. रविवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. देशाचे पहिले पंतप्रधान […]