अर्थसंकल्प सादर करण्यासाठी शेणापासून बनवलेले ब्रीफकेस आणले
विशेष प्रतिनिधी रायपूर : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल राज्याच्या अर्थसंकल्पापूर्वी गाईच्या शेणाची ब्रीफकेस घेऊन आले. ती घेऊन छत्तीसगड विधानसभेत फिरले. ब्रीफकेसवर संस्कृतमध्ये “गोमाये वसते लक्ष्मी” […]