IND vs PAK: विराट कोहलीच्या निर्णयांपासून ते मैदानावरील दव, टीम इंडियाच्या पराभवाची 5 मोठी कारणे
टी-२० विश्वचषकात भारताला पाकिस्तानविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि ऋषभ पंत यांच्याशिवाय भारताचे सर्व फलंदाज आणि गोलंदाज पूर्णपणे फ्लॉप […]