लतादीदींच्या पार्थिवाजवळ अभिनेता शाहरुख दुआ मागून फुंकला, थुंकला नाही!, वाचा काय आहे ही परंपरा..
भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाल्याने अवघा देश शोकसागरात आहे. यानिमित्त दोन दिवस राष्ट्रीय दुखवटाही पाळण्यात येत आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी दिग्गज राजकारणी, सेलिब्रिटींपासून सामान्यांचीही तुफान […]