ड्रग्ज अमेंडमेंट विधेयक आज लोकसभेत होणार सादर, अमली पदार्थ कमी प्रमाणात बाळगणे गुन्हा ठरणार नाही
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज लोकसभेत नार्कोटिक ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक पदार्थ दुरुस्ती विधेयक, 2021 सादर करणार आहेत. या विधेयकामुळे वैयक्तिक वापरासाठी अत्यंत कमी प्रमाणात ड्रग्ज बाळगणे […]