गुजरातमधील मुंद्रा पोर्टवरून ९००० कोटी रूपयांचे ड्रग्स जप्त! मोठे ड्रग्ज रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता
विशेष प्रतिनिधी कच्छ : ३००० किलो इतके हिरोईन जप्त करण्यामध्ये डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स डिपार्टमेंटला यश मिळाले आहे. गुजरातमधील कच्छ येथील मुंद्रा पोर्टवरून हे ड्रग्ज […]