गुजरातमधून देशभरातून येणारी ड्रग्ज, ड्रग्ज कनेक्शन समोर आणणार, नवाब मलिकांनी फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत म्हटले की, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी माझ्या जावयाच्या घरातून ड्रग्ज सापडल्याचे […]