भारतात बेरोजगारीच्या दरात कमालीची घट : 2018 पासून सर्वात कमी, महामारीतून सावरले जॉब मार्केट
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोविडचे नकारात्मक परिणाम हळूहळू कमी होत आहेत. एनएसएसओने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीत बेरोजगारीच्या दरात झालेली घसरण याची साक्ष आहे. […]