स्वत: कार चालवून राजीनामा देण्यासाठी राजभवनात गेले होते उद्धव ठाकरे, यातही होता छुपा संदेश?
प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिलेल्या आदेशात 30 जून रोजी फ्लोअर टेस्ट घेण्याचे आदेश दिले होते. […]