माजी अर्थमंत्री टॅक्सी चालवून करताहेत गुजराण, काही महिन्यापूर्वी सांभाळत होते ६ अब्ज डॉलर्सची तिजोरी
विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : अफगाणिस्तानचे माजी अर्थमंत्री खालिद पाएंदा अगदी 6 ऑगस्टपर्यंत हा व्यक्ती देशाची 6 अब्ज डॉलर्सची तिजोरी सांभाळत होता. पण, आता ते अमेरिकेत […]