Cruise Drugs Case : एनसीबीने नोंदवला शाहरुखच्या ड्रायव्हरचा जबाब, आणखी एका व्यक्तीला अटक
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनबीसी) शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबईजवळच्या क्रूझमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीमधून ताब्यात घेतले होते. याप्रकरणी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या वाहनचालकाचा जबाब […]