धक्कादायक! दारूची तल्लफ जिवावर उठली, सॅनिटायझर प्यायल्याने यवतमाळमध्ये ७ मजुरांचा मृत्यू
drinking hand Sanitizer : राज्यात लॉकडाऊन लागू असल्याने मद्यशौकिनांची मोठी अडचण झाली आहे. त्यातच दारूचे व्यसन जडलेल्या काहींनी दारू समजून सॅनिटायझरचे प्राशन केले. यामुळे त्यांना […]