कर्नाटक : विजयनगर जिल्ह्यातील मकरब्बी गावात दूषित पाणी पिल्याने ६ जणांचा मृत्यू, १५० जण रूग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली ३ लाख रुपयांची भरपाई
दुःख व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, दूषित पाणी पिण्यामुळे मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी तीन लाख रुपये दिले जातील.Karnataka: 6 die, 150 hospitalized after drinking contaminated […]