जपानी सरकार म्हणतंय- दारू प्या मजा करा! : तरुणाईच्या कमी मद्य प्राशनाने सरकार चिंतित, अर्थव्यवस्थेवर होतोय परिणाम
वृत्तसंस्था टोकियो : दारूपासून दूर राहण्यासाठी मित्र, नातेवाईक किंवा कुटुंबीय सगळेच सांगत असतात. लोकांना दारू न पिण्याचा सल्ला दिला जातो. सतत मद्यपान केल्याने होणार्या आरोग्याच्या […]