तामिळनाडूत अण्णा द्रमूकने भाजपशी युती तोडणे म्हणजे आयता स्टार प्रचारक हातातून घालविणे!!
तामिळनाडूत अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या जयललितांच्या पक्षाने भाजपशी युती तोडली. तसे त्यांनी अधिकृतपणे जाहीर केल्यानंतर तमिळनाडू भाजपने आपल्या कार्यालयासमोर फटाके फोडले. पण अण्णा द्रमुकने […]