“तो” असा नव्हताच; दिल्ली स्फोटातील संशयित डॉ. उमर मोहम्मदच्या कुटुंबीयांचे victim card खेळायला सुरुवात!!
दिल्लीच्या लाल किल्ल्यापाशी झालेल्या स्फोटातला प्रमुख संशयित डॉ. उमर मोहम्मद याच्या विषयी पोलिसांनी वेगवेगळ्या तपासणी करण्यात असून तपास करत आहेत पण तेवढ्यात जम्मू काश्मीर मधून त्याच्या कुटुंबीयांनी मात्र victim card खेळायला सुरुवात केली आहे.