QUAD : दहशतवाद माजवणाऱ्यांना आणि दहशतवाद पीडितांना एकाच तागडीत तोलू नका; जयशंकर यांनी अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांना सुनावले
दहशतवाद माजवणाऱ्या देशांना आणि दहशतवाद पीडित देशांना एकाच तागडीत तोलू नका, अशा परखड शब्दांमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रूबियो यांना सुनावले.