विभाजन विभीषिका दिवस : भारतीय फाळणीचे गुन्हेगार कोण??; वाचा, राममनोहर लोहिया – आचार्य अत्रेकृत परखड कारणमीमांसा!!
आज 14 ऑगस्ट भारतासाठी विभाजन विभीषिका दिवस. या दिवशी 1947 मध्ये अखंड भारताची फाळणी होऊन पाकिस्तान नावाच्या देशाची निर्मिती झाली. या निर्मितीने प्रचंड विध्वंस झाला […]