मोठी बातमी : ‘लड़की हूं, लड़ सकती हूं’च्या पोस्टर गर्लचा आरोप – प्रियांका गांधींच्या सचिवाने तिकिटासाठी मागितली लाच! पुराव्यादाखल देणार व्हिडिओ!
काँग्रेसच्या ‘लड़की हूं, लड़ सकती हूं’ मोहिमेच्या पोस्टर गर्ल प्रियांका मौर्य यांनी प्रियांका गांधींच्या सचिवावर तिकिटासाठी लाच मागितल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसमध्ये हेराफेरी सुरू असल्याचे […]