हम जितेंगे – Positivity Unlimited : यश- अपयशापेक्षा ध्येय गाठण्याकडे लक्ष द्या, डॉ. मोहन भागवत यांचा सल्ला; कोरोनाविरोधातील लढा सामूहिक प्रयत्नाने जिंकण्याचा निर्धार
प्रतिनिधी नवी दिल्ली : जीवनात यश-अपयशाचा खेळ सुरूच असतो. पण, धैर्याने ध्येय प्राप्त होईपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करणे महत्वाचे आहे. कोरोनाविरोधी लढा भारत सामूहिक प्रयत्नाने जिंकेल, […]