आरएसएसच्या रुग्णालयात केवळ हिंदूवंरच उपचार का ?; प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांनी नितिन गडकरींना विचारला होता प्रश्न; त्यांच्या प्रश्नावर गडकरींनी दिले होते हे सुंदर उत्तर
औरंगाबाद येथील डॉक्टर हेडगेवार रुग्णालय उद्घाटन वेळी नामांकित उद्योगपती रतन टाटा यांचासोबत घडलेला किस्सा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात सुंदरपणे उलगडून सांगितला. […]