तालिबानला अनुकूल सूर काढून डॉ. फारुख अब्दुल्ला फसले; त्यांच्या नॅशनल कॉन्फरन्स पार्टीने घुमजाव केले!!
वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूक अब्दुल्ला यांनी आज अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीवर सकाळी अनुकूल सूर काढले होते. मात्र, देशभरातून त्यावर टीकेचा भडिमार होताच […]