महिला लिपिकाशी असभ्य भाषेत बोलणे भोवले, शिक्षण संचालक डॉ धनराज माने यांच्या चौकशीचे उच्च न्यायालयाचे निर्देश
उच्च शिक्षण संचालनालयातील महिला लिपिकाशी असभ्य भाषेत बोलणे शिक्षण संचालक डॉ धनराज माने यांना भोवले असून राज्यपाल नियुक्त माजी आमदार बर्ट्रांड मुल्लर(अकोला) यांच्या तक्रारीच्या पत्रावर […]