• Download App
    Dr Babasaheb Ambedkar Name Row | The Focus India

    Dr Babasaheb Ambedkar Name Row

    Girish Mahajan : भाजपचे संस्कार डॉ. बाबासाहेबांचे विचार जपणारे, गिरीश महाजन यांचे स्पष्टीकरण

    प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख न केल्याचा आरोप होताच नाशिकमध्ये मोठा गदारोळ निर्माण झाला. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात एका महिला वनकर्मचाऱ्याने थेट घोषणाबाजी करत तीव्र निषेध नोंदवला.

    Read more