• Download App
    Dr. Babasaheb Ambedkar Jayanti | The Focus India

    Dr. Babasaheb Ambedkar Jayanti

    समतेचा दीप, श्रद्धेचा सागर; गोदातीरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात अभूतपूर्व जनसागर!!

    भारतीय संविधानाचे शिल्पकार, समतेचे अखंड पुरस्कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने गोदातीरी अत्यंत भव्य, भावपूर्ण आणि ऐतिहासिक असा अभिवादन सोहळा पार पडला. या प्रसंगी सर्व समाजातील भाविक मोठ्या संख्येने एकत्र आले असून, विशेषतः आंबेडकरी जनतेचा उत्स्फूर्त व मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला.

    Read more

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आज काळाराम मंदिर आणि रामतीर्थावर समतेची महाआरती; कॅप्टन कुणाल गायकवाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती!!

    विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज नाशिकच्या काळाराम मंदिर आणि रामतीर्थावर समतेची आरती करण्यात येणार असून या आरतीद्वारे सामाजिक समता बंधुता समरसता आणि एकात्मतेचा दीप उजळण्याचा अनोखा उपक्रम रामतीर्थ गोदावरी सेवा समिती आणि अनुलोम ही संस्था करणार आहे.

    Read more