Dr. Archana Patil : लातूरमध्ये होणार 1995 ची पुनरावृत्ती, अमित देशमुख यांच्याकडे डॉ. अर्चना पाटील यांचे तगडे आव्हान
विशेष प्रतिनिधी लातूर : विधानसभा निवडणूक 1995. लातूरमध्ये अजिंक्य मानले जाणारे काँग्रेसचे विलासराव देशमुख यांचा जनता दलाचे शिवाजीराव कव्हेकर यांनी 30,000 मतांनी पराभव केला आणि […]