डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पुण्यात विविध ठिकाणी अभिवादन आणि सामाजिक उपक्रम
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पुणे शहरात विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले.