• Download App
    dowry | The Focus India

    dowry

    Supriya Sule : सुप्रिया सुळे म्हणाल्या- हुंडा घेतला तर लग्नाला जाऊ नका; महाराष्ट्र हुंडामुक्त होण्यासाठी प्रयत्न गरजेचे

    मुलगी आत्महत्या करते आणि आपण अजूनही हुंड्याविषयी बोलतोय, हीच आपल्या समाजाची शोकांतिका आहे, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी हुंडा प्रथेवर ताशेरे ओढले. तर महाराष्ट्र हुंडामुक्त व्हावा यासाठी समाजाच्या सर्व स्तरावर प्रयत्न होणं आवश्यक आहे. पुण्यात एका सुशिक्षित कुटुंबातील मुलीने केवळ हुंड्याच्या दबावामुळे आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या.

    Read more

    राजस्थान मधील या नवरीने आपल्या लग्नात मिळालेल्या हुंड्याची रक्कम दिली मुलींच्या हॉस्टेल बांधकामासाठी

    विशेष प्रतिनिधी बारमेर : असं म्हणतात की मुलगी शिकली प्रगती झाली. जेव्हा एक मुलगी शिकते तेव्हा ती आपल्या सोबतच्या लोकांना देखील शिकवत असते. नुकताच राजस्थानमध्ये […]

    Read more