मास्क विरोधी रॅली काढणाऱ्या अमेरिकन नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू; टेक्सासमध्ये काढली होती रॅली
वृत्तसंस्था टेक्सास : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसह अनेक देशांत मास्क घालणे बंधनकारक आहे. पण, मास्कविरोधात चळवळ उभारणाऱ्या एकाचा कोरोना संसर्गामुळेच मृत्यू झाला आहे. कालेब वालेस, असे […]