Corona Vaccine: कोरोनापासून बचावासाठी दरवर्षी ‘बूस्टर डोस’ आवश्यक ;जागतिक आरोग्य संघटनेकडून स्पष्ट
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : कोरोनापासून बचावासाठी दरवर्षी ‘बूस्टर डोस’ घेणे आवश्यक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. लसीकरण सुरु आहे. अनेकांनी […]