अजित पवारांचा शेतकऱ्यांना सल्ला – सरकार तुमचेच पण लुटू नका; तर एसटी कर्मचाऱ्यांना संप मिटवण्याचे आवाहन
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथील माळेगावात राजहंस संकुल संस्थेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला सोमवारी हजेरी लावली. याप्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांना उद्देशून विशेष आवाहन केले […]