कोरोनाच्या नाशासाठी बेळगावात भाजपच्या आमदाराकडून यज्ञ; होमहवनाचा पेटलेला गाडा शहरात फिरवला
वृत्तसंस्था बेळगाव : कोरोनाचे समूळ उच्चाटण व्हावे, यासाठी येथील भाजपच्या आमदाराने होमहवन केले. तसेच लोकांचे कल्याण व्हावे म्हणून शहरातील गल्ल्यांमध्ये होमहवनाचा पेटलेला गाडा फिरवला आहे. […]