Donald Trump : फ्लोरिडा गोल्फ क्लबमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न; हल्लेखोराने AK-47 सारख्या रायफलने केला गोळीबार
वृत्तसंस्था फ्लोरिडा : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump ) यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला झाला आहे. सीएनएननुसार, फ्लोरिडामधील पाम बीच काउंटीमध्ये ट्रम्प यांच्या […]