• Download App
    Donald Trump legacy Florida infrastructure | The Focus India

    Donald Trump legacy Florida infrastructure

    Donald Trump : विमानतळाला देणार ट्रम्प यांचे नाव; फ्लोरिडाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलणार

    अमेरिकेतील फ्लोरिडा येथील पाम बीच आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नावावर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गव्हर्नर रॉन डेसँटिस यांनी सोमवारी बिलावर स्वाक्षरी केली. मंजुरी मिळाल्यास हा बदल 1 जुलैपासून लागू होऊ शकतो.

    Read more