• Download App
    Donald Trump Iran speech | The Focus India

    Donald Trump Iran speech

    US-Israel : इराण युद्ध- सर्वोच्च नेत्याच्या निवडीवेळी हल्ले, लेबनानवर हल्ला; 4 दिवसांत क्रूड 14% महाग

    अमेरिका-इराण युद्धाच्या चौथ्या दिवशी दोन्ही बाजूंनी हल्ले झाले. अमेरिका-इस्त्रायलच्या जेट्सने तेहरानमध्ये सुमारे १३० किमी दक्षिणेला पवित्र शहर कोममधील मजलिस ए खोबरेगॉनची इमारत उद््ध्वस्त केली. या ठिकाणी ८८ धर्मगुरू खामेनीई यांचा उत्तराधिकारी असलेल्या सर्वोच्च नेत्याच्या निवडीसाठी जमले होते. मात्र हल्ल्यावेळी इमारतीत एकही धर्मगुरू नव्हता. मात्र यात काही धर्मगुरूंचा मृत्यू झाल्याची अनधिकृत सुत्रांची माहिती आहे.

    Read more