• Download App
    Donald Trump hellhole remark India China | The Focus India

    Donald Trump hellhole remark India China

    Trump : ट्रम्प यांनी भारताला नरकाचे द्वार म्हटले; भारतीय अमेरिकेत मुलांना जन्म देऊन नागरिकत्व घेतात, नंतर कुटुंबाला बोलावतात

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनला हेल होल (नरकाचे द्वार) म्हटले आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट केले आहे, ज्यात जन्माच्या आधारावर नागरिकत्व देण्यावर टीका केली आहे आणि भारत-चीनसह अनेक देशांवर वादग्रस्त टिप्पणी केली आहे.

    Read more