चीनकडून भारतीय स्थानिक उद्योगांना धोका, केंद्र सरकारने पाच चीनी उत्पादनांवर लागू केले अॅँटी डंपींग शुल्क
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भारतीय बाजारपेठेत स्वस्तातील उत्पादने डंप करून स्थानिक उद्योगांना संपविण्याचा कट चीनने आखला आहे. त्याविरोधात केंद्र सरकारने पाच चीनी उत्पादनांवर अॅँटी डंपींग […]