डोंबिवलीतील बेकायदा इमारतीवर केडी एम सी ची कारवाई! 40 कुटुंबे झाली बेघर, इमारतीचे बांधकाम सुरू होते तेव्हा अधिकारी झोपले होते का? संतप्त नागरिकांचा सवाल
विशेष प्रतिनिधी डोंबिवली : मुंबईमधील डोंबिवली येथील पूर्व भागातील श्री दत्तकृपा ही 5 मजली इमारत वादग्रस्त ठरली होती. महापालिकेने बेकायदेशीर बांधकाम असल्याचा आरोप करत या […]