• Download App
    Dombivli | The Focus India

    Dombivli

    Kalyan Dombivli : 15 ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवलीत नॉन-व्हेज बंदी; आदित्य ठाकरेंचा कडकडून विरोध

    स्वातंत्र्यदिनानिमित्त कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील सर्व लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार आहेत, असे आदेश कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून जारी करण्यात आले. त्यानुसार 15 ऑगस्टला रात्री 12 पासून 15 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत पर्यंत प्राण्यांची कत्तल करू नये, असे आदेश महापालिकेने दिले आहेत. शिवाय मांस विक्रीही या दिवशी करू नये असे महापालिकेने सांगितले आहे. जनावरांची कत्तल आणि मांसविक्री केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.

    Read more

    Dombivli Boiler Blast: ठाणे गुन्हे शाखेने मुख्य आरोपी मलय प्रदीप मेहताला केली अटक!

    आतापर्यंत या स्फोटामुळे 11 जणांचा मृत्यू झालेला आहे विशेष प्रतिनिधी डोंबिवली : बॉयलर स्फोट प्रकरणी पोलिसांनी कारखाना मालक आणि मुख्य आरोपी मलय प्रदीप मेहता याला […]

    Read more

    डोंबिवलीत बॉयलरचा स्फोट, 6 जणांचा मृत्यू, 30 हून अधिकजण जखमी

    स्फोटाचा आवाज दोन किलोमीटरपर्यंत पोहचला, नागरिकांमध्ये दहशत विशेष प्रतिनिधी डोंबिवली : येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या एका कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. स्फोट […]

    Read more

    ट्रॅम्पोलीन जिम्नॅस्टिक्स वर्ल्डकपसाठी डोंबिवलीच्या तीन खेळाडुंची निवड; अझरबैजान देशामध्ये स्पर्धा

    विशेष प्रतिनिधी कल्याण : मध्य आशियातील अझरबैजान देशाची राजधानी बाकू येथे १० ते १४ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या महिला ट्रॅम्पोलीन जिम्नॅस्टिक्स वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारताच्या चौघांच्या टीममध्ये […]

    Read more

    डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्यावरील भिंतीवर साकारली स्वातंत्र्यसेनानीसह खेळाडूंची चित्रे

    विशेष प्रतिनिधी कल्याण : कल्याण डोंबिवली शहराला जोडणाऱ्या समांतर रस्त्याच्या रेल्वेकडील बाजूस असलेल्या संरक्षक भिंतीवर देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसेनानी, देशाचे नाव उज्जवल करणाऱ्या खेळाडुंची चित्रे […]

    Read more

    WATCH : नायजेरियाचे सहा प्रवासी; आरटी- पीसीआर छाननी कल्याण – डोंबिवलीत नागरिक आले वृत्तसंस्था

    वृत्तसंस्था कल्याण : दक्षिण आफ्रिकेतून आलेला प्रवासी कोरोना ग्रस्त असल्याचे स्पष्ट होताच कल्याण डोंबिवली महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.आंतरराष्ट्रीय प्रवासातून आलेल्या नागरिकांची शोध मोहीम […]

    Read more

    धोतरं कसली पेटवताय??; “या”वरून महाराष्ट्र पेटला पाहिजे; मानपाड्यात ३० जणांचा अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

    प्रतिनिधी मुंबई : राज्यपालांचे धोतर पेटवायला निघालेल्या शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या राज्यात महिला किती असुरक्षित आहेत हे उघड्यावर आणणारा एक अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार डोंबिवलीच्या मानपाडा […]

    Read more

    शाळेचा दाखला थेट पोस्टाने घरी ; डोंबिवलीच्या शाळेचे धक्कातंत्र ; शिक्षण फी वाढीचा पहिला बळी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोना काळात अनेकांचे रोजगार बंद झाले आहेत. त्यामुळे नागरिक मुलांच्या शाळेची फी भरु शकत नाहीत. फी वाढ करु नका, अशी मागणी […]

    Read more