Dolphin भारतात पहिल्यांदाच करण्यात आले ‘रिव्हर डॉल्फिन’ सर्वेक्षण
भारतात पहिल्यांदाच ‘रिव्हर डॉल्फिन’च्या संख्येचे सर्वेक्षण करण्यात आले, ज्यामध्ये ६३२७ डॉल्फिन आढळल्याचा अंदाज आहे. हे सर्वेक्षण गंगा, ब्रह्मपुत्रा आणि त्यांच्या उपनद्यांमध्ये करण्यात आले.