Doller despite : जागतिक आव्हानांना न जुमानता भारताची निर्यात विक्रमी ८२० अब्ज डॉलर्सच्या पार
जागतिक बाजारपेठेतील आर्थिक अनिश्चितता असूनही, भारताची वस्तू आणि सेवा निर्यात आर्थिक वर्ष २०२५ मध्ये विक्रमी ८२० अब्ज डॉलर्स ओलांडण्याची शक्यता आहे, जी मागील आर्थिक वर्षातील ७७८ अब्ज डॉलर्सच्या तुलनेत जवळपास ६ टक्क्यांनी वाढली आहे, असे वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.