धक्कादायक : मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या 281 डॉक्टरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, आत्महत्येची मागितली परवानगी
Doctors Working in tribal areas : नोकरीअभावी नैराश्यात येऊन आत्महत्या करणाऱ्या पुण्यातील स्वप्निल लोणकरचे प्रकरण सध्या चर्चेत असतानाच आता मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या 281 डॉक्टरांनी […]