विस्तारा विमान कंपनीचा कोरोनाविरुध्दचा लढा, डॉक्टर- नर्सना मोफत प्रवासाची सुविधा
कोरोनामुळे संपूर्ण देशात रुग्णालयांना मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर विस्तारा या विमान कंपनीनं देशांतर्गत डॉक्टर आणि परिचारिकांसाठी मोफत ये-जा करण्याची सुविधा देण्याची घोषणा केलीय. […]