राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर, सरकारकडून लेखी आश्वासनावर ठाम; आपत्कालीन रुग्णसेवा पुरवणार
doctors announced strike : महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांनी (मार्ड) शुक्रवारपासून संपाची घोषणा केली आहे. संपूर्ण राज्यातील निवासी डॉक्टर आपल्या अनेक मागण्यांसाठी आजपासून संपावर गेले आहेत. निवासी […]