क्रांती रेडकर आणि ज्ञानेश्वर वानखेडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना भेटणार ; नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांबाबत तक्रार करणार
नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांपासून जे आरोप कऱण्यास सुरूवात केली आहे, त्याबाबत ही भेट घेतली जाणार आहे.Kranti Redkar and Dnyaneshwar Wankhede to meet Governor […]