Diwali : दिवाळी-छठदरम्यान विमान भाडे वाढवणाऱ्यांवर कडक कारवाई; 1700 अतिरिक्त उड्डाणे असतील
इंडिगो, एअर इंडिया आणि स्पाइसजेट सारख्या विमान कंपन्यांनी दिवाळी हंगामासाठी अतिरिक्त १,७०० उड्डाणे जाहीर केली आहेत. रविवारी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) सोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.